Sun. Oct 12th, 2025

‘सितारे ज़मीन पर’मधील प पर’मधील  हिले गाणे ‘गुड फॉर नथिंग’ प्रदर्शित; आमिर खान बनले कोच गुलशन!

‘तारे ज़मीन पर’ या २००७ मध्ये आलेल्या हृदयस्पर्शी सुपरहिट चित्रपटाच्या स्पिरिच्युअल सिक्वल ‘सितारे ज़मीन पर’च्या…

रामायणमध्ये रणबीर कपूर आणि यश एकत्र नाही येणार स्क्रीनवर? घेतला मोठा निर्णय

नमित मल्होत्रा यांच्या प्रोडक्शनमध्ये बनणारी ‘रामायण’ सध्या इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि प्रेक्षकांना उत्कंठेने वाट…

महान गायक किशोर कुमार यांच्या खंडवा शहरातून आला आहे सितारे जमीन पर मधील सुनील गुप्ता उर्फ आशीष पेंढसे

‘तारे जमीन पर’ या २००७ मध्ये आलेल्या हृदयस्पर्शी चित्रपटाच्या आध्यात्मिक सिक्वेल ‘सितारे जमीन पर’चा ट्रेलर…

गुणवत्तापूर्ण कामे करण्याला प्राधान्य द्यावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

सिंधुदुर्गनगरी: सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही तडजोड न करता कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर…

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केली कवठेएकंदच्या रेशीम धागा निर्मिती केंद्राची पाहणी

सांगली : तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील रेशीम धागा निर्मिती केंद्र येथे वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.संजय सावकारे…

‘माँ’च्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात; काजोलने घेतले दक्षिणेश्वर कालीमातेचे दर्शन, म्हणाली “ही भूमिका माझ्या कारकिर्दीतील सर्वात ताकदवान

कोलकात्याच्या प्रसिद्ध दक्षिणेश्वर काली मंदिरात अभिनेत्री काजोल यांनी दर्शन घेऊन आपल्या आगामी चित्रपटाच्या आध्यात्मिक प्रवासाची…

दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती  प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन 

कोल्हापूर: बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना (मौनीनगर) येथील इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री…